Suraj Chavan Wedding : जान्हवी किल्लेकरचं मोठं मन, सूरज चव्हाणला दिलं महागडं गिफ्ट, पाहून सगळेच थक्क!

सूरज चव्हाणने संजनासोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नात जान्हवी किल्लेकरने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जान्हवीने सूरजला एक…