धाराशिव नगरपालिकेतील तीन प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या – सुधारित वेळापत्रक जाहीर!

धाराशिव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी छाननीच्या वेळी अर्ज वैध-अवैध ठरविल्याच्या कारणावरून तीन प्रभागातील उमेदवार न्यायालयात गेले…