Gharoghari Sandesh News (घरोघरी संदेश) हा एक डिजिटल न्यूज पोर्टल आहे, जो अनुभवी पत्रकार आणि लेखकांच्या टीमने सुरू केला आहे. आमचा मुख्य उद्देश म्हणजे ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या व माहिती आपल्या वाचकांपर्यंत जलद गतीने पोहोचवणे हा आहे.. आमच्या टीमचे लेखक आणि संपादक दिवस-रात्र प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्हाला वेब आणि मोबाईल वर विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या मिळतील.
आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या, ताज्या बातम्या, राजकारण, क्रीडा,मनोरंजन,क्राईम,लाईफस्टाईल,सरकारी योजना , रील्स आणि व्हायरल,वेब स्टोरीज,राशीभविष्य आणि इतर अनेक विषयांवरील ताज्या माहितीवर लक्ष केंद्रित करतो.
घरोघरी संदेश
ताज्या बातम्या, उपयुक्त माहिती आणि मनोरंजन – हेच घरोघरी संदेशचे ध्येय आहे. आम्ही फक्त बातम्या देत नाही, तर अशा सामग्रीवर लक्ष केंद्रित करतो जी तुमच्या दैनंदिन जीवनात खरा उपयोगी ठरते आणि वाचकांच्या उत्सुकतेची पूर्तता करते.
सोशल मीडिया, तंत्रज्ञान आणि वाचकांच्या अनुभवाला महत्त्व देत आहे. घरोघरी संदेश तुमच्यासमोर ताज्या बातम्या, अचूक आणि आकर्षक माहिती नेहमी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.
या वेबसाइटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या ताज्या बातम्या आणि माहिती मिळेल –
- ताज्या बातम्या : महाराष्ट्र, भारत आणि विदेशातील घडामोडींची जलद आणि विश्वासार्ह माहिती.
- राजकारण : स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय राजकीय घडामोडी, निवडणूक अपडेट्स.
- क्रीडा : क्रिकेट, फुटबॉल, ओलिंपिक आणि इतर खेळांची ताज्या निकालांसह माहिती.
- मनोरंजन : मराठी आणि हिंदी चित्रपट, टीव्ही, रिअॅलिटी शो, सेलिब्रिटी बातम्या.
- क्राईम : स्थानिक गुन्हेगारी घटना, पोलिस तपास आणि सुरक्षा संबंधित बातम्या.
- लाईफस्टाईल : आरोग्य, फॅशन, ट्रॅव्हल, आणि जीवनशैलीसंबंधित टिप्स.
- सरकारी योजना : नागरिकांसाठी उपयुक्त योजना, लाभ आणि कसे अर्ज करायचे याची माहिती.
- रील्स आणि व्हायरल : सोशल मीडिया ट्रेंड्स, व्हायरल व्हिडिओ आणि मनोरंजक कंटेंट.
- वेब स्टोरीज : आकर्षक आणि सहज वाचता येणारे डिजिटल स्टोरीज.
- राशीभविष्य : दैनिक/साप्ताहिक राशींचा भविष्यवाणी.
घरोघरी संदेश टीम
Purushottam gavhale, Chief Editor : gssnews.in
घरोघरी संदेशच्या मागे आहे एक प्रेरणादायी टीम, जी नवीन, अचूक आणि मनोरंजक माहिती देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुरुषोत्तम गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही वाचकांच्या अनुभवाला प्राधान्य देतो आणि प्रत्येक बातमीला विश्वासार्ह आणि लक्षवेधक बनवतो.
